
पणजी, २५ मार्च (वार्ता.) – राज्यात कोरोनाची वाढती प्रकरणी नोंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिमगोत्सव घ्यायचा कि नाही, याविषयीचा निर्णय २६ मार्च या दिवशी होणार असलेल्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली. राज्यात पुढील आठवड्यात फोंडा, पणजी आणि म्हापसा या ठिकाणी शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !