जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !

केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.

तिहार कारागृहात २ गटांच्या मारहाणीत कुख्यात गुंड ठार

कारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य ! – सर्वोच्च न्यायालय

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हिंदी महासागरात चीनच्या नौदलाच्या वाढत्या उपस्थितीमुळे युद्धाची शक्यता नाकारता येत नाही ! – नौदलप्रमुख हरि कुमार

ते पुढे म्हणाले की, महासागरात कुणाची उपस्थिती आहे आणि ते काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याची सातत्याने निगराणी केली जात आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन !

युद्धग्रस्त युक्रेन एका बाजूला हिंदूबहुल भारताकडे साहाय्याची याचना करतो, तर दुसर्‍या बाजूला श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन करतो. त्यामुळे अशा युक्रेनला आता धडा शिकवण्याचीच ही वेळ आहे !

भारत बनला युरोपमधील तेलाचा सर्वांत मोठा पुरवठादार देश !

अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्त्य देशांच्या दबावामुळे बहुतेक युरोपीय देशांवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावर बंधने आली. त्यामुळे त्या सर्व देशांनी भारताकडून शुद्ध केलेले तेल मोठ्या प्रमाणात आयात करण्यास आरंभ केला आहे.

नागरिकांनी देशातील किमान १५ पर्यटन ठिकाणांना भेट देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन !

भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आदीदेखील विविध ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित होते.