महत्भाग्याने गुरु भेटतात ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महत्भाग्याने गुरु भेटतात ।
त्यांचा विवेक आणावा आचरणात ।। १ ।।

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज

सनातन संस्थेचे सद्गुरु चालक ।
भगवंताचे अवतारी रूप एक ।। २ ।।

भेटतील भगवंत साधकास ।
त्यांच्या रूपात लीन झाल्यास ।। ३ ।।

पूर्णभावे जावे शरण त्यांस ।
आत्मज्ञान होईल प्राप्त तुम्हास ।। ४ ।।

– पू. (ह.भ.प.) रक्ताडे महाराज, वाळवे-बुद्रुक, तालुका राधानगरी, कोल्हापूर. (१.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक