फलक प्रसिद्धीकरता
अमृतसर (पंजाब) येथील ठाकुरद्वार मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी २ हातबाँब फेकले. या बाँबच्या स्फोटात जीवितहानी झाली नाही. या आक्रमणामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चा हात असल्याचे समोर आले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा
- ISI Bomb Attack Amritsar Temple : अमृतसर (पंजाब) येथे मंदिरावर फेकण्यात आले हातबाँब – स्फोटात जीवितहानी नाही https://sanatanprabhat.org/marathi/892969.html