रुग्णवाहिका, खाट मिळण्यासाठी प्रयत्न !
संभाजीनगर – सध्या कोरोनाचे संकट वाढलेले असतांना शहरातील अनेक नातेवाइकांना विविध सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत. घरातील व्यक्ती जर विलगीकरणात असेल, तर पुष्कळ हाल होतात. अशा रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स या ग्रुपने साहाय्याचा हात पुढे केला आहे. रुग्णालयात जागा मिळवून देणे, अॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अनेक तरुण या ग्रुपशी जोडले गेले आहेत.
कोरोना झाल्यावर रुग्णाला रुग्णालयात भरती करणे, दुसर्या रुग्णालयात हलवणे, बाहेरून औषधी नेऊन देणे, अंत्यसंस्कारासाठी अनुमती काढणे, बाहेरगावच्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण घेणे यांसाठी अडचणी येतात. अशा काळात अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप लोकांना साहाय्य करत आहे. विशेष म्हणजे या ग्रुपशी जोडलेल्या तरुणांनी स्वतःचे दायित्व निश्चित करून काम चालू केले आहे. पुरेपूर साहाय्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे सर्व सेवा आम्ही विनामूल्य देत आहोत. गरजूंनी ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी
पराग धूत ९५७९४ २२१२१, अभिषेक कादी ८८३०३ ४५३५६, देवा मनगटे ९३७०७ ४८४५५, संदीप कुलकर्णी ८८८८८ १९०१७, आशिष भालेराव ८२७५५ १५५५८, नीलेश सेवेकर ९९७०१ १९१४८
औषधे हवी असल्यास
सुधीर व्यास ९८२२० ३९३२९, जगदीश एरंडे ८३०८० ७६९९९, संदेश अन्नदाते ९८२२९ ६८२२९
प्लाझ्मा रक्तपेढी
प्रसाद कस्तुरे ९९८७२ ०२९६९, ऋषिकेश राकडे ९६७३४ ०७३८५, दिनेश राटे ९३७०३ ८९०४४
रुग्ण, नातेवाइकांचे समुपदेशन
शिल्पा चुडीवाल ९३७३१ २१३०१, श्रीनिकेतन कुलकर्णी ९५५२६ ९०१४३,
ज्ञानेश्वर पडूळ ८८८८३ ७४४८८
खाट मिळण्यासाठी
भूषण कोळी ९९२३५ ६८३८३, पवन भिसे ८७९३४ ३९३९१, कल्याण जाधव ७८४४८ ६४४८६, दीपक साळवे ९७६४४ ११४४३, श्रीकांत मिश्रा ७७०९७ ८९७७७,
राहुल दुबे ७३८७५ ९५१८२
रुग्णवाहिका सेवेसाठी
रितेश जैन ९५२९० २२२९७, विनोद अप्पारुकर ७७०९७ ७८९२८, कल्पेश काथार ९६३७१ ०१६६७, सचिन पाटील ९३७०८ ३६२८३, अमित व्यवहारे ९२०९० ९०९२४
लसीकरण करण्यासाठी
स्मिता नगरकर ९८८११ ७८३९१, किरण शर्मा ९८२३४ ९२१११, स्मिता जोशी ७३५०६ ६१४२७