अशी ‘प्रथमोपचार पेटी’ घरात सिद्ध ठेवा !

१. निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) ‘गॉज ड्रेसिंग्स्’

२. स्टिकींग प्लास्टर रोल

३. चिकट ड्रेसिंग (बॅण्ड एड)

४. कोपर, गुडघा अथवा घोटा बांधण्यासाठी ‘क्रेप बँडेजेस्’

५. गुंडाळपट्ट्या (रोलर बँडेजेस्)

६. त्रिकोणी पट्ट्या (ट्रँग्युलर बँडेजेस्)

७. कापसाची गुंडाळी : १०० ग्रॅम

८. आवश्यक संपर्क अन् पत्ते लिहिलेली वही

औषधे

१. ‘डेटॉल’ किंवा ‘सॅवलॉन’

२. ‘बेटाडीन’ किंवा ‘सोफ्रामायसीन’ मलम

३. ‘पॅरासिटामॉल’ गोळी (५०० मि.ग्रॅॅ.)

 प्रथमोपचाराची साधने

१. एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे आणि ‘फेस मास्क’

२. सेफ्टीपिन्स, चिमटा (फोरसेप-ट्विजर), तापमापक (थर्मामीटर)

३. ‘सर्जिकल’ कात्री (१२ सें.मी. लांबीची)