कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।
केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ।। – दासबोध
जगात कष्ट केल्याविना फळ आणि राज्यही मिळत नाही. कष्ट केल्याविना जगात कुठलेही कार्य सिद्ध होत नाही.