
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत ही कामे करण्यात येतील. याविषयीची सूचना ६ महिने अगोदरच विमानचालकांना देण्यात आली आहे.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !