
कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबादेव, श्री दत्त भिक्षालिंग स्थानासह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे. नवीन वेळ सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचसमवेत भाविकांना मंदिरात ओटी साहित्य नेण्याची मुभा देण्यात आली. या निर्णयामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !