भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मागणी

नवी देहली – सूड उगवण्याची मागणी करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे त्यागपत्र मागा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यमंस्वामी यांनी पहलगाम येथील आक्रमणानंतर ‘एक्स’वर पोस्ट करून केली आहे.
Instead of asking for retaliation, ask for Modi /Shah resignation first. They have been tested many times -on China, Pakistan, Maldives , Bangladesh and both had surrendered. Bharat Mata debased.
— Subramanian Swamy (@Swamy39) April 23, 2025
ते पुढे म्हणाले, ‘‘या दोघांची अनेक वेळा परीक्षा झाली आहे. चीन, पाकिस्तान, मालदीव आणि बांगलादेश यांच्यासमोर या दोघांनीही शरणागती पत्करली आहे. भारतमातेची मानहानी झाली आहे. जोपर्यंत पंतप्रधान मोदी त्यांच्या सहकार्यासमवेत त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत भारत पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी संगनमताशी लढू शकत नाही. अमेरिका तटस्थ राहून प्रचार करत आहे. मोदी तिन्ही वेगवेगळ्या कारणांमुळे तडजोड करत आहेत, ज्याचा प्रारंभ ‘चीनकडून भारताच्या सीमेत घुसखोरी झाली नाही’, हे सांगण्यापासून होतो.
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !