वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिश्चन वळण लागावे, अशी उत्कटता आहे. वैदिक संस्कृतीची स्मृती होईल, अशा वस्तू आमच्याच राष्ट्रातून नामशेष झालेल्या दिसत आहेत. आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)