Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !

India On Afghanistan : आतंकवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये ! – भारत

अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.

आतंकवादी हाफीज सईद याच्या मुलाचा निवडणुकीत पराभव !

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत आतंकवादी हाफीज सईद याचा मुलगा तल्हा सईद यालाही उमेदवारी देण्यात आली होती. तो लाहोरमधून पराभूत झाला आहे.

Army Retired Terriorist : सैन्यातून निवृत्त झाल्यावर आतंकवादी बनलेल्या रियाज याला अटक

सैन्यात असतांना त्याने आतंकवादी संघटनेला काय साहाय्य केले ? याचीही चौकशी केली पाहिजे !

UN Confirmed : आतंकवादी हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहे ! – संयुक्त राष्ट्रे

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीने दिली आहे. हाफिज सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहे.

LeT Terriorist Encounter : काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणारा जिहादी आतंकवादी ठार !

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.

Hafiz Saeed : भारताने पाकिस्तानकडे आतंकवादी हाफिज सईद याला भारताकडे सोपवण्याची केली मागणी !

या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले आहे. भारताने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

पाकमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

पाकमध्ये भारतात कारवाया करणार्‍या आणखी एका जिहादी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अदनान अहमद उपाख्य हंजला अदनान याची कराचीत अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडे ३ चिनी हँड ग्रेनेड आणि अडीच लाख रुपये सापडले.