Threat Geert Wilders: मी शरिरातून तुझी जीभ बाहेर काढून ती तुझ्या मानेला गुंडाळीन !

त्यांना ‘अत्याचारी’, ‘असहिष्णु’ ठरवणारे पाश्‍चात्त्य, साम्यवादी आदी  विल्डर्स यांना मिळत असलेल्या भयावह धमक्यांवर कधीच स्वत:चे तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

Greece Wildfires : सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणार्‍या वार्‍यांमुळे ग्रीसमधील २५ जंगलांना आग

या वार्‍यांमुळे लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nuclear Weapons In Space : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अंतराळात अण्वस्त्रांच्या तैनातीच्या विरोधातील प्रस्तावावर रशियाने वापरला नकाराधिकार !

अमेरिकेची रशियावर टीका

Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !

या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !

५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता

Namaz In British School : ब्रिटनमध्ये शाळेत नमाजपठणावर बंदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !

मुसलमानांसाठी व्याजमुक्त ‘हलाल तारण योजना’ आणण्याचा कॅनडा सरकारचा विचार !

‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान ! त्यांच्या या आत्मघातकी धोरणामुळे उद्या कॅनडा इस्लामी राष्ट्र झाले, तर आश्‍चर्य वाटू नये !

Britain Murder Case : ब्रिटनमध्ये वाहनचालकाच्या हत्येच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा

अन्य एका आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Pakistan Dangerous To Travel : ब्रिटनने पाकिस्तानला प्रवासासाठी अतिशय धोकादायक असलेल्या देशांच्या सूचीमध्ये समाविष्ट केले !

रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे.

Salwan Momika : नॉर्वेमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित केली ! – सालवान मोमिका

कुराण जाळणारे सालवान मोमिका जिवंत ! इस्लामवर शंका घेणार्‍या किंवा टीका करणार्‍या प्रत्येकाला घाबरवणे, हे अशा प्रसारमाध्यमांचे ध्येय आहे. त्यांच्या अशा बातम्यांना मी घाबरणार नाही.