पुतिन सत्तेवर राहू शकत नाहीत ! – जो बायडेन यांची टीका
जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.
जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.
दुसर्या विश्वयुद्धानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या अगदी जवळ भेट देण्याची पहिलीच वेळ !
‘पुतिन आण्विक शस्त्रांचा वापर करणार नाही, यावर पूर्ण विश्वास आहे का ?’ असा प्रश्न रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.
अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःची हत्या होण्याच्या भीतीने त्यांच्या सेवेत असलेले १ सहस्र कर्मचारी पालटले. त्यांच्या जागी नवीन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त
दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जर्मनीच्या चॅन्सलर यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. या वेळी पुतिन यांनी ‘युक्रेन शांतता बैठकांमध्ये रशियासमोर अवास्तव प्रस्ताव ठेवून अडथळे निर्माण करत आहे’, असा आरोप केला.
एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.
रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी सिद्ध आहोत, अशी अट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी घातली आहे.
ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी ग्रिशम या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव होत्या.