‘बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिवक्ता संग्राम देसाई यांची निवड

बार काऊन्सीलच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांवर प्रथमच कोकणातील अधिवक्त्यांची निवड झाली.

वेतनापासून वंचित ठेवणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्धची कारवाई योग्यच !

‘न्यायालयाच्या आदेशानंतरही एका शिक्षिकेला कर्तव्यावर रूजू करून न घेणे आणि वेतनापासून वंचित ठेवणे हे कृत्य हेतूपुरस्सर करणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्ध अवमान कारवाई योग्यच आहे’, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले आहे

अविवाहित तरुणींनी केवळ मजा मारण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोचलेला नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

भविष्यात अशी स्थिती येऊ नये; म्हणून शासनकर्त्यांनी समाजाला साधना शिकवून त्यांच्यामध्ये संयम आणि नैतिकता निर्माण केली पाहिजे !

कूळ-मुंडकार, वनहक्क, बांधकामे अधिकृत करणे आदी प्रकरणे सोडवण्याची प्रक्रिया गतीने करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उपाययोजना काढून प्रकरणे जलद सोडवण्याची प्रक्रिया शासन करेल.

शाळेच्या दाखल्यावर जन्मदिनांक असेल, तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जन्मदिनांकाचा पुरावा ठरत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांना वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच, असे बंधनकारक नाही….

श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातील गुन्हा नागपूर खंडपिठाकडून रहित ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

२५ मार्च या दिवशी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.

मद्रास उच्च न्यायालयाकडून मंदिरांमधील मुख्य पुजार्‍यांच्या नियुक्तीचे प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश !

मंदिरांचे सरकारीकरण झाले की, सरकार कुणालाही मंदिराचे पुजारी आणि सेवक नियुक्त करून हिंदूंच्या परंपरांचे हनन करते, हे लक्षात घ्या !

कर्नाटकच्या अधिवक्त्यांची कणकुंबी (कर्नाटक) येथील कळसा धरणाला भेट

कोरोना महामारीमुळे म्हादई प्रश्नावर गोवा शासनाने पूर्वी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्यावरील न्यायालयीन खटले !

‘सध्या जगनमोहन रेड्डी यांना आंध्रप्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय चांगल्या प्रकारे ओळखून आहे’. परिणामी त्यांच्या विरुद्ध उच्च न्यायालय, तसेच सर्वाेच्च न्यायालय हे दोन्ही आदेश देतात.