भारतात मशिदींतून गोळा केलेल्या पैशांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर !
‘आतंकवादाला धर्म नसतो’, असा टाहो फोडणारे काँग्रेसी ‘भगवा आतंकवाद’ नावाने हिंदूंना गुन्हेगार ठरवतात. आता हिंदूंनी ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या या अहवालावरून काँग्रेसींना जाब विचारला पाहिजे !
इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य ! – भारत
इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.
Israeli Embassy Hamas videos : देहलीत इस्रायली दूतावासात भारतीय पत्रकारांना दाखवण्यात आले हमासने केलेल्या क्रौर्याचे व्हिडिओ !
जगातील १५ देशांत दाखवणार व्हिडिओ !
इस्रायल नष्ट होईपर्यंत पुनःपुन्हा आक्रमण करण्याची हमासची दर्पोक्ती !
आतंकवादी संघटना हमासचे हे विचार पहाता हमासलाच नष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे, यात शंका नाही !
Mosab Hassan Yousef : हिंदूंना कशाचीच अडचण नसते, तर बहुतांश हिंसेच्या घटनांमागे इस्लामवादीच का ?
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे वक्तव्य !
इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचे खरे स्वरूप अन त्यातील षडयंत्र !
इस्रायलवर झालेल्या आक्रमणातून बोध घेऊन भारताने रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हाकलणे महत्त्वाचे !
पुलवामामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु कामगाराची हत्या !
गेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
New York Mayor Eric Adams : शिखांची पगडी म्हणजे आतंकवाद नव्हे !
न्यूयॉर्कमध्ये शिखांवर वाढलेल्या आक्रमणांवरून महापौर एरिक अॅडम्स यांचे वक्तव्य !
Israel Hamas war : हमासविरोधातील युद्ध हा इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा असून त्यात आम्हीच विजयी होऊ !
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !