…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…
आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, आदर्श राजा । श्रीरामाचा आदर्श घेऊन ‘आदर्श होणे’, ही खरी ‘श्रीरामपूजा’ ।
आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…
‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.
प.पू. दास महाराज यांच्या पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीरामपंचायतन मंदिरातील देवता, समर्थ रामदासस्वामी आणि प.पू. रुक्मिणीमाता (प.पू. दास महाराज यांच्या मातोश्री) यांच्या मूर्ती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांत झालेले पालट पुढे दिले आहेत.
‘श्रीरामाची कृपा संपादन करण्यासाठी सर्व जण कसे प्रयत्न करतात ? आणि प.पू. दास महाराज यांचा दास्यभाव’ या संबंधीचा हा लेख परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करत आहे.
‘२३.३.२०२१ या दिवशी मी रात्री अंथरुणावर पहुडले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करावा.’ हा विचार मनात येताक्षणीच मला जाईच्या फुलांचा सुगंध आला आणि ‘श्रीराम माझ्याजवळ आहे’, असे मला वाटले.
श्रीरामनवमी जवळ आल्याने आढाव्यात प्र्रतिदिन श्रीरामाच्या संदर्भात भावप्रयोग घ्यायचे ठरले. त्या वेळी असे वाटायचे की, आज गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सहसाधिकांच्या भावप्रयोगातून त्यांच्या भावविश्वात घेऊन जाणार आहेत.