वारकर्यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून ‘आळंदी बंद’ मागे !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.
श्रावणातील व्रतवैकल्ये, भाद्रपदातील गणेशोत्सव आणि आश्विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.
जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत.-पसायदान
आपल्या सनातन संस्कृतीचे हे आगळे वैशिष्ट्य आहे की, आम्ही श्रीकृष्णजन्म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्या महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संवादांची जयंती साजरी करणे..
‘ज्ञानेश्वरी’चा वाचन प्रवास हा हिरेमाणकांनी खचलेल्या; पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुहेतील प्रवास आहे. तो प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो. तेव्हा ‘चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्याभोवती उजाडते आहे’, असे वाटते.
‘काही वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही विद्वान अधिवक्त्यांनी अभिरूप न्यायालयाचा (नाट्य रूपात न्यायालय सादर करणे) कार्यक्रम आयोजित केला होता.
येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्य सरकारने चालू केले पाहिजे.
१३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.
पुण्यातून निघाल्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या पहिल्या स्नानाची सिद्धता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.