प.पू. भक्‍तराज महाराज यांनी श्रीमती अंजली कुलकर्णी यांना काव्‍यातून मार्गदर्शन करणे !

शब्‍द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।

साधिका अनुभवत असलेली प.पू. भक्‍तराज महाराज आणि त्‍यांचे शिष्‍य डॉ. आठवले यांची कृपा !

‘देवानेच सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करण्‍याचा निश्‍चय करून घेतला’, असे जाणवणे

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या एका वचनाचा भावार्थ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या आशीर्वादाने श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानाद्वारे समजणे !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ती संगणकीय धारिका वाचली आणि त्‍यावर त्‍यांनी त्‍या वचनाचा अर्थ सूक्ष्म ज्ञानाद्वारे मला शोधण्‍यास सांगितला. हे वाचून माझ्‍या मनात विचार आला, ‘प.पू. भक्‍तराज महाराज अत्‍युच्‍च आध्‍यात्मिक पातळीचे संत होते. त्‍यांचा वचनाचा भावार्थ मला शोधणे जमेल का ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव इंदूर येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

‘भक्‍तवात्‍सल्‍य’ हा आश्रम सुंदर भक्‍तीसुखे भरला ।

‘भक्‍तवात्‍सल्‍य’ हा आश्रम सुंदर भक्‍तीसुखे भरला ।
भक्‍तजनांच्‍या कल्‍याणास्‍तव रात्रंदिन झटला ॥

इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला.

ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !

भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.

साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.