Nandkishor Ved

इतरांचा विचार करणारे आणि अत्‍यंत प्रामाणिकपणे कर्तव्‍य करणारे अयोध्‍या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्‍टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

पू. बाबा ज्‍या अधिकोशातून व्‍यवहार करायचे, त्‍या अधिकोशातील कर्मचार्‍यांनाही त्‍यांच्‍याप्रती अत्‍यंत आदरभाव आहे’, हेही आम्‍हाला अनुभवता आले.

तत्त्वनिष्ठता, प्रेमभाव आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी (वय ४६ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी यांचा आज चैत्र कृष्ण त्रयोदशी (१८ एप्रिल २०२३) या दिवशी ४६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. रत्नाताई एकदा मिरज आश्रमात सेवेसाठी गेल्या असतांना साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांनी वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान करून माझे ‘मीपण’ संपवून पूज्य बनवले. त्यानंतरच गुरुकृपेने माझ्या भावाच्या माध्यमातून मला माझी जन्मतिथी कळली. ही माझ्यासाठी गुरुदेवांची कृपाच आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना करणारे आणि सनातनच्या साधकांसमोर साधना अन् सेवा यांचा आदर्श निर्माण करणारे सनातन संस्थेचे अनमोल संतरत्न सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात मी सेवेसाठी जात असे. त्या वेळच्या काही प्रसंगांतून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि सद्गुरु सत्यवानदादांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नामजपाचे विस्मरण होऊ नये; म्हणून प्रतिदिन तो आपल्या तळहातावर लिहून घेऊन समष्टीसाठी तळमळीने नामजप करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८९ वर्षे) !

सर्वसामान्यतः वृद्धापकाळी व्यक्ती स्वतःच्याच कोषात रहाते आणि प्रकृतीच्या विवंचनेत असते. याउलट पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव आहे. त्यामुळे गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करून ‘कुटुंबियांनीही आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे’, यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

कु. प्रणिता भोर

पू. सौरभदादा, ‘स्वतःचा उद्धार कसा करावा ?’, हे तुम्हीच सांगा !

 ‘२८.५.२०२१ या दिवशी मी पू. सौरभदादांच्या खोलीत बसले होते. त्या वेळी देवाने मला पुढील कविता सुचवली. किती कृतज्ञ राहू मी तुमच्या चरणी पूज्य दादा (टीप १) । मनात माझ्या संघर्षाचे वादळ असता । तुमच्या चरणांजवळी तुम्ही बोलावून घेता ।। १ ।। नाही व्यक्त होत मी कोणाकडे, इथेही नाही बोलत मोकळेपणाने । तुम्ही समोर असतांनासुद्धा मी … Read more

पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना जाणवलेली सूत्रे

पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘पुढे होणार्‍या (अघटित) प्रसंगासाठी माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.

 पणतू पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांनी जिज्ञासेने विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांना घडवणार्‍या  पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या पुढील परिसरात नंदी, कामधेनू, गरूड आणि पुष्पक विमान थांबले आहे. आपत्काळात संकटात असणार्‍यांना साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने त्यांना देवलोकातून भूलोकात पाठवले आहे.

प.पू. दास महाराज यांनी पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत, वय ८५ वर्षे) यांच्या निवासस्थानी दिलेली भावस्पर्शी भेट !

प.पू. दास महाराज (बांदा (जि. सिंधुदुर्ग)) यांचा दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांतील आध्यात्मिक संस्थांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता.