सनातनचे मंगळुरू, कर्नाटक येथील पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांच्या सत्संगात सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती !

ठाणे येथील सौ. निवेदिता जोशी या एप्रिल २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांना पू. भार्गवराम प्रभु यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचा विचार करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !

सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

साधकाला नकारात्‍मक स्‍थितीतून बाहेर काढण्‍यासाठी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी केलेले साहाय्‍य !

एका सत्‍संगात माझ्‍याकडून झालेल्‍या चुकांची मला जाणीव करून दिली. त्‍यानंतर माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार येऊन मला निराशा आली होती. व्‍यक्‍तीला निराशा येते, त्‍या वेळी तिचे मन आणि बुद्धी तिला ‘मीच कसे योग्‍य आहे ?’, या विचारांभोवती फिरवत रहाते.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘सायटिका’ हा विकार दूर होण्‍यासाठी दिलेला नामजप केल्‍यावर वेदना पूर्ण थांबल्‍याची अनुभूती घेणार्‍या सनातनच्‍या ७४ व्‍या संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५३ वर्षे) !

परात्‍पर गुरुदेवांनी हे नामजपाचे उपाय शोधून आणि ते साधकांना करायला सांगून साधकांवर अपार कृपाच केली आहे. ‘हे उपाय भावपूर्ण केल्‍यास त्‍याचा जलद गतीने लाभ होतो’, हे मी या प्रसंगातून अनुभवले.

(कै.) पू. पद्माकर होनप यांचे अंत्यदर्शन आणि दहन विधीच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.

पू. पद्माकर होनप यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधिकेने अनुभवलेला आनंद

पू. काकांकडे पाहून ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटले नाही. ‘ते थोड्याच वेळात उठणार आहेत’, असे मला वाटत होते.

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी व्यष्टी साधना आणि सेवा या माध्यमांतून साधकाला घडवणे

काही प्रसंगांतील माझे स्वभावदोष मला सहजतेने स्वीकारता यावेत आणि समजायला सोपे जावेत, यासाठी सद्गुरु दादा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण’ या ग्रंथातील काही सूत्रे मला वाचायला देत असत.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना घेऊन आश्रमाच्या पुढच्या बाजूला आसंदीवर बसले होते. त्या वेळी तिथे पू. होनपकाका आणि अन्य संतही उपस्थित होते.

पू. (कै.) पद्माकर होनप यांनी साधिकेला महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी विशिष्ट प्रार्थना करायला सांगणे आणि साधिकेने तशी प्रार्थना करणे चालू केल्यापासून तिला दुपारी झोप येणे बंद होणे

एकदा मी भोजनकक्षात प्रसाद ग्रहण करत असतांना माझी पू. पद्माकर होनपकाकांशी भेट झाली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘पू. काका, माझे व्यष्टी साधनेचे नियोजन दुपारी महाप्रसादाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित होते. त्यानंतर होत नाही.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आपले सर्वस्व आहेत’, असा भाव असलेले (कै.) पू. पद्माकर होनप !

२७.३.२०२२ (चैत्र शुक्ल षष्ठी) या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.