अध्‍यात्‍मात प्रगतीसाठी सहायक क्षमता

अध्‍यात्‍मात ध्‍येयप्राप्‍तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रगती व्‍हायला प्रत्‍येक मार्गात वेगवेगळी क्षमता कामी येते. त्‍या क्षमता थोडक्‍यात पुढे दिल्‍या आहेत. आपल्‍यात कोणती क्षमता अधिक आहे ते ओळखून आपल्‍याला मानवणारी साधना केल्‍यास आध्‍यात्मिक प्रगती लवकर होण्‍याची शक्‍यता वाढेल.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्‍यांनी अनुभवलेली भावस्‍थिती !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना बघितल्‍यावर पू. वामन यांना ‘मी निर्गुण अवस्‍थेत आहे आणि आपण कैलासातून शिवबाप्‍पाकडे जात आहोत’, असे वाटणे अन् आपतत्त्व वाढल्‍याचे जाणवणे….

‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

७ जून : मडगाव, गोवा येथील सनातनचे ९२ वे संत पू. वसंत मळये (श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे वडील) यांची आज पुण्‍यतिथी !

कोटी कोटी प्रणाम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदू एकता दिंडी !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडीचा उपक्रम घेण्यात आला.

हिंदूंनो, मुसलमानांची रणनीती समजून घ्या आणि वेळीच जागे व्हा !

‘मुसलमानांच्या दृष्टीने हिंदु ‘काफिर’ आहेत. ‘हिंदूंचे धर्मांतर करणे किंवा त्यांना नष्ट करणे’, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, म्हणजेच ‘हिंदु’ मुसलमानांचे शत्रू आहेत. ‘शत्रू शत्रूवर कधीच प्रेम करत नाही. तो जेव्हा प्रेम करतो, तेव्हा ते षड्यंत्र असते.’

‘सनातनचे संत गुरुच आहेत’, अशी अनुभूती देणारे  सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद (अण्‍णा) गौडा (वय ४७ वर्षे) यांना साधिकेने केलेले आत्‍मनिवेदन !

ज्‍येष्‍ठ शुक्‍ल नवमी (२९.५.२०२३) या दिवशी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद (अण्‍णा) गौडा यांचा ४७ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त साधिकेने त्‍यांना केलेले आत्‍मनिवेदन येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे सर्वांवर अखंड प्रीती करणारे आणि गुरुकार्यासाठी सर्वांना अविरत मार्गदर्शन करणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे)!

सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांच्या समवेत बागलकोट आणि धारवाड जिल्ह्याच्या दौर्‍यासाठी असणार्‍या सौ. स्मिता कानडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५५ वर्षे) यांना पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच साधकांची काळजी घेऊन त्यांच्यावर प्रीती करणारे पू. रमानंद गौडा !

‘कर्तेपणा न ठेवता प्रत्येक कृती संतांच्या चरणी अर्पण केल्याने त्यांचा संकल्प कार्यरत होऊन त्यांची कृपाही होते. यातून शरणागतीही वाढते आणि शरणागतीतून भगवंताचे तत्त्व कार्यरत होऊन भगवंतच कार्य करतो.’