सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८२ वर्षे) यांच्‍यामधील ‘सहजता, अहंशून्‍यता आणि शरणागतभाव’ या गुणांचे घडलेले दर्शन !

तुम्‍ही लहान वयात गुरुदेवांची सेवा करण्‍यासाठी इकडे आला आहात. तुम्‍ही या वयात साधना करण्‍यासाठी आला आहात. आम्‍ही आमचे अर्धे आयुष्‍य वाया घालवले’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे अनुभवणे

परात्पर गुरुदेवांच्या एका वाक्याने प्रत्यक्ष भगवंताने प्रचीती दिली की, ‘ते प्रत्येक क्षणी आमच्या समवेत आहेत. आमचा प्रत्येक शब्द ते ऐकत आहेत. त्यांना सर्व ठाऊक असते.’

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) रुग्‍णाईत असतांना जाणवलेली त्‍यांची सहनशीलता, स्‍थिरता आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धा !

पू. भार्गवराम यांना पुष्‍कळ ताप आला होता. सर्व औषधोपचार करूनही त्‍यांचा ताप उणावत नव्‍हता. त्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात भरती करावे लागले. तेव्‍हा मला त्‍यांची सहनशीलता, समजूतदारपणा, स्‍थिरता आणि गुरुदेवांवरील अतूट श्रद्धा प्रकर्षाने जाणवली. त्‍याविषयीची सूत्रे, तसेच पू. भार्गवराम आणि पू. वामन राजंदेकर यांना एकसारखी आलेली अनुभूती येथे देत आहेत.

पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद़्‍गुरुपदावर विराजमान होण्‍याच्‍या सोहळ्‍याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक पातळी ८१ टक्‍के असून ते सद़्‍गुरुपदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्‍याच्‍या माध्‍यमातून घोषित करण्‍यात आले. १८.१.२०२३ या दिवशी सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद़्‍गुरु पदावर विराजमान होण्‍याच्‍या सोहळ्‍याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘२९.६.२०२२ या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक पातळी ८१ टक्‍के असून ते सद़्‍गुरु पदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्‍याच्‍या माध्‍यमातून घोषित करण्‍यात आले. या आध्‍यात्मिक सोहळ्‍याचे देवाच्‍या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्यात पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) चालत असतांनाच्या छायाचित्रांच्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. वामन चालत असतांनाचे छायाचित्र पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.

श्रीक्षेत्र माणगाव (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील दत्तजयंती उत्‍सवाच्‍या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’साठी रंगीत विज्ञापने मिळवण्‍याची सेवा करतांना साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने रंगीत विज्ञापने मिळत असून तेच आमच्‍याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे जाणवले.

पापांवर प्रायश्‍चित्ते

पापांच्‍या परिणामस्‍वरूप पुढे खूप पीडा भोगाव्‍या लागतात. वेगवेगळ्‍या पापांची अशी फळे नष्‍ट करण्‍यासाठी वेगवेगळी प्रायश्‍चित्ते सांगितलेली आहेत. ही प्रायश्‍चित्ते खूपच कठोर आहेत.