कोटी कोटी प्रणाम !
बेळगाव येथील सनातनचे ८७ वे संत पू. (कै.) डॉ. नीळकंठ दीक्षित यांची आज पुण्यतिथी
२५.४.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान
बेळगाव येथील सनातनचे ८७ वे संत पू. (कै.) डॉ. नीळकंठ दीक्षित यांची आज पुण्यतिथी
२५.४.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान
देहली येथील सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा आज ६९ वा वाढदिवस
२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान
‘श्रावण शुक्ल पंचमी (२१.८.२०२३) या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा ८५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहे.
केंद्रशासनाच्या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्मान
निज श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (२१.८.२०२३) या तिथीस पू. दर्भेआजींनी देहत्याग करून १ मास पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने…
उद्या निज श्रावण शुक्ल चतुर्थी (२०.८.२०२३) या दिवशी सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने हे लिखाण देत आहोत.
‘आता माझे कसे होणार ? मला दोन्ही सासूबाई चांगल्या सांभाळतील ना ?’, अशी भीती माझ्या मनात होती; परंतु ‘पू. आजी पुष्कळच प्रेमळ आहेत’, हे काही प्रसंगांतून माझ्या लक्षात आले. ते प्रसंग पुढे दिले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ‘डोळे मिटूया आणि काय वेगळे जाणवते ?’, ते अनुभवण्यास सांगितल्यावर परमोच्च आनंद अनुभवता येऊन भावाश्रू येणे
साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते.