संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन

फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर आजी यांचा वाढदिवस
३० जून २०१८ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री देव भैरव जोगेश्वरी देवतांचा आज जत्रोत्सव

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले
१६ जुलै : ‘जगन्नाथ रथयात्रा’
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक