‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन जीवनाचे सार्थक झाले’, असा भाव असलेल्या मानवत, जिल्हा परभणी येथील सौ. अश्विनी रुद्रकंठवार !

‘९ ते २७.४.२०२२ या कालावधीत मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘दैवी सत्संगा’त श्रीरामतत्त्व अनुभवतांना कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैवी बालक आणि युवा साधक यांचा सत्संग होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

द्वापरयुगातील पांडवांच्या मयसभेप्रमाणे रामनाथी आश्रमात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !

रामनाथी आश्रमात पंचमहाभूतांच्या परिणामांनी दिसून येणारे विविध पालट अनुभवले की, पांडवांच्या मयसभेत दुर्याेधनाला आलेले अनुभव कसे आले असतील, याची थोडी कल्पना करता येईल.

कु. मानसी तिरवीर यांना अधिवेशन कालावधीत सेवेला आलेल्‍या साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

एकदा नकारात्‍मक स्‍थितीत असलेली एक साधिका त्‍या प्रसाधगृहात गेली. तिने पाहिले की, ‘स्‍वच्‍छतेची सेवा करणार्‍या साधिका भजन म्‍हणत सेवा करत आहेत.’ हे पाहून त्‍या साधिकेची नकारात्‍मकता दूर झाली.

रामनाथी आश्रमात झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील तेजतत्त्वाची आणि शक्‍तीची आलेली प्रचीती !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांच्‍या भांगातून लालसर केशरी रंगाचे किरण कारंज्‍याप्रमाणे ऊर्ध्‍व दिशेला प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दिसले. त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई मला दुर्गादेवीच्‍या रूपात दिसल्‍या.

प्रगत प्रथमोपचार शिबिरात सोलापूर येथील आधुनिक वैद्या सुषमा कमलाकर महामुनी यांना आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी रामनाथी’ असा नामजप करतांना प्रथम सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या डोळ्‍यांसमोर आले. नंतर मला आश्रमाचा दर्शनी भाग दिसू लागला.

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

पुष्‍कळ जणांच्‍या मनात ‘देवाच्‍या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्‍छा असते. त्‍याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्‍यू येतो.

नंदुरबार येथील श्री. रामकुमार दुसेजा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय

आज प्रत्येक घरातील पाच सदस्यही प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत. याउलट येथे आश्रमात अनेक जण निस्वार्थभावाने एकत्र राहून सेवा करत आहेत.

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड !

दादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना सेवांचे दायित्व निभावतांना अडचणी आल्या, तरीही ते अडचणींवर सहजतेने मात करतात. त्यांच्याकडून ‘सेवेतील अडचणींमुळे ती सेवा अडून राहिली किंवा त्यांनी गार्‍हाणे केले’, असे कधी होत नाही.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ अंकाच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा करतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.