श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !
सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात !