परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले