अप्रतिम भावविश्व अनुभवणार्या नंदुरबार येथील साधिका सौ. निवेदिता जोशी !
देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे.
देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे.
‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्याच साधकांनी घेतलेला आहे.
६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’
‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते.
किरातला ‘भगवंत काय असतो ?’, हेही ठाऊक नव्हते; परंतु तो संतांना प्रतिदिन नमस्कार करायचा. संतांना नमस्कार करणे आणि संतदर्शन यांचे फळ आहे की, त्याला ३ दिवसांत भगवंताचे दर्शन झाले.
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.
संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.
हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.
गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळणे, हे साधकांचे भाग्य ! त्या कृतज्ञताभावात साधकांना सतत रहाता यावे, हाच या विशेषांकाचा उद्देश होय !