विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !
‘पाश्चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विचारधन !
साधकांनो, आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर संतांच्या अमूल्य वचनांवर अतूट श्रद्धा ठेवा !
उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांचा ‘संत आणि साधक’ यांच्याप्रतीचा ‘सेवाभाव’ व्यक्त करणारा एक प्रसंग !
ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांची मी भेट घेतली. भेटीच्या शेवटी श्री. जयतीर्थ यांना मी काही दक्षिणा देऊ लागलो. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘संत आणि साधक यांचे भविष्य पहातांना मी दक्षिणा घेत नाही. तुम्ही हे पैसे सनातन संस्थेला अर्पण करा.’’
तेजस्वी आणि ध्यानस्थ ज्ञानसूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. – सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.
विविध प्रयोगांतून इतरांमध्ये अभ्यासूवृत्ती रुजवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘दाते पंचांग’चे पंचांगकर्ते श्री. मोहन दाते आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाली. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘दाते पंचांगा’तून येणार्या सात्त्विक स्पंदनांविषयीचा प्रयोग करवून घेतला.
संत-महंतांनाही आदर वाटतो, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे संरक्षक अन् संवर्धक राष्ट्रसेवी डॉ. आठवले यांच्या पावन उद़्भव दिवसाच्या निमित्ताने धर्मसंघाच्या वतीने अनंत अनंत शुभेच्छा !
सर्वांशी सर्व विषयांवर सहजतेने संवाद साधणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले.
सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
पू. डॉ. शिवकुमार ओझा यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले !