मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी सकल मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन !
मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.
मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे िनर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वर्ष २०२२, वर्ष २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात १७ सहस्र ४७१ इतकी पोलीस भरती आणखी होईल. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी २८ फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत.
अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही.
२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्याची चौकशी झाली पाहिजे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा ही अतिशय चुकीची आहे.आंदोलनांच्या वेळी येणारे जेसीबी कुणाचे ? ते कोणत्या कारखान्यांतून येतात ? त्यांच्यामागे कोण आहे ? पैसा कुठून येतो ? याची विशेष अन्वेषण समिती नेमून अन्वेषण झाले पाहिजे.
आरक्षण टिकणार नसल्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे मत