देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिनबुडाचे आरोप फेटाळतो ! – आशिष शेलार, आमदार, भाजप
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. टिकणारे आरक्षण देणार्या देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. टिकणारे आरक्षण देणार्या देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्यांची धरपकड चालू झाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्यांसह एकूण ५ लोकांना कह्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.
मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर मार्ग काढायला किमान एक मास लागेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखायला हवा.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ‘सिल्व्हर ओक’ आहे कि जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ? जरांगेंनी त्यांची नौटंकी बंद करावी.
मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ‘रस्ता बंद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
मराठा आरक्षण मिळूनही जरांगे यांचे आंदोलन चालूच ! ३ मार्चला सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी ‘रस्ता बंद’ची चेतावणी !
‘मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील कायम पलटी मारतात, खोट बोलतात’, असा आरोप मनोज जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मान्य !
मराठा आरक्षणा’साठी दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावून ‘मराठ्यांना १० टक्के आरक्षण’ देणारे विधेयक एकमताने संमत करण्यात आले; परंतु हे विधेयक अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना मान्य नाही.