देवद गाव येथे पार पडली श्री दुर्गामाता दौड !
दिंडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.
दिंडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.
स्वतः उधारी ठेवायची आणि ती मागितल्यावर अरेरावी करायची ! असे करणार्याला कठोर शिक्षाच व्हायला हवी !
लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार करण्यात आले. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी अन्य एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. लष्कर भागातील एका शाळेच्या प्रसाधनगृहाच्या आवारात ही घटना घडली.
शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल इमारतीसमोर १० ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता ही घटना घडली. रौफ शेख असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
बाल न्याय मंडळाने या आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याला तात्काळ जामीन संमत केला होता. त्याचे सामाजिक माध्यमांवर तीव्र पडसाद उमटले होते.
श्री दैत्यनिवारणी मंदिराचे पुजारी श्री. वसंत (अण्णा) बोराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गामातेच्या छायाचित्राचे पूजन करून या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला.
सध्या चालू असलेल्या नवरात्रात धर्मांधांकडून ठिकठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होणे, तसेच अन्य घटनाही वाढत आहेत. या घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी जातपात, पक्ष विसरून संघटित होऊन
गरबा संपल्यावर भिंतीवरून उडी मारतांना तोल जाऊन तो तेथे लोंबकळत असलेल्या वीजवाहिनीवर पडला. तेव्हा विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.
धर्मनिरपेक्ष आणि हिंदूबहुल असणार्या भारतात दुर्गापूजेस विरोध होणे संतापजनक !
भाईंदरच्या केबिन रोड परिसरात भिन्न धर्मीय प्रियकराला पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.