सांगली येथे २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

विवाहाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदु तरुणींनो, असे किती दिवस धर्मांधाच्या कारस्थानाला फसणार आहात ?

ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसळे याला सरकारने ५ कोटी रुपयांचे पारितोषिक द्यायला हवे !

कोल्हापूर – येथील स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारताची मान उंचावली.

महिला अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी !

पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. 

मुलीवर अत्याचार करणार्‍या तरुणाच्या घराची तोडफोड !

शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार !

पुणे-मुंबई रस्ता प्रवासाचे अंतर आता न्यून होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची २५ मिनिटे वाचणार आहेत. जून २०२५ मध्ये चालू होणार्‍या ‘मिसिंग लिंक प्रकल्पा’मुळे दोन्ही शहरांमधील अंतर न्यून होईल. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !

माणगावच्या गोरेगावमध्ये एस्.टी. बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यात ८ महिला घायाळ झाल्या आहेत. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

कर्णपुरा येथे एकाच छताखाली घडते जैन समाज बांधवांच्या १२ कुलदेवींचे दर्शन !

वर्ष २०१० मध्ये गुप्तीनंदी महाराजांच्या प्रेरणेतून साकारले मंदिर !

अकोला येथे पुन्हा दोन गटांत वाद !

येथील हरिहर पेठेत पुन्हा एकदा दोन गटांत वाद झाला. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अकोला पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकही आले आहे.

हिंदुत्वाचा राजधर्म हाच मूलमंत्र धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील उपाय ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल परिवार

‘नमस्ते’ ही प्रार्थना, तसेच ‘सर्वकल्याणकारी विचारधारा’ हा हिंदु धर्माचा पाया एकमेवाद्वितीय आहे. अरब आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांमध्ये सध्या प्रचलित असलेला ‘एकेश्वरवादावर आधारित धार्मिक हिंसाचार’ जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालला आहे.