‘किल्ले बांधणी स्पर्धा’ : एक अभिनव सांस्कृतिक परिवर्तनाचा उपक्रम !

‘किल्ले बांधणी स्पर्धा’ : एक अभिनव सांस्कृतिक परिवर्तनाचा उपक्रम !

अनेक वर्षांपासून दिवाळीच्या काळात गोव्यात नरकासुर प्रतिमा बनवण्याचा प्रघात होता; पण या प्रथेत शिरलेल्या गैरप्रकारांमुळे समाजाला होणारा अपाय आणि त्यातून मिळणारी नकारात्मक प्रेरणा सर्वांनाच त्रासदायक वाटत होती…

पाऊले चालती विश्वगुरुपदाची वाट !

पाऊले चालती विश्वगुरुपदाची वाट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या प्रारंभीच देशासाठी ‘जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) बचत महोत्सव’ ही आर्थिक विषयाशी संबंधित कृतीच्या स्तरावर नवीन सुधारणा घोषित केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव द्या !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव द्या !

केंद्र सरकारने हा सुवर्णयोग साधून नवी मुंबई विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव देऊन उचित सन्मान करता येईल.

वाराणसी येथील ‘सनातन प्रभात’ च्या वाचकांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा प्रसाद देतांना त्यांना आलेली अनुभूती आणि त्यांनी दिलेले अभिप्राय

वाराणसी येथील ‘सनातन प्रभात’ च्या वाचकांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा प्रसाद देतांना त्यांना आलेली अनुभूती आणि त्यांनी दिलेले अभिप्राय

श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’चा अंक देण्यास आलेले साधक प्रसादाचे महत्त्व सांगून मला प्रसाद देत होते. तेव्हा मी भावपूर्ण प्रार्थना केली. त्या वेळी मला प्रसादातून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आला. मी असा दैवी सुगंध पहिल्यांदाच अनुभवला.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण (‘ऑनलाईन’) पाहून प्रभावित झालेल्या पाटणा (बिहार) येथील पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या एक वाचिका !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण (‘ऑनलाईन’) पाहून प्रभावित झालेल्या पाटणा (बिहार) येथील पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या एक वाचिका !

पाटणा (बिहार) येथील पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचिकेने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण (‘ऑनलाईन’) पाहिले. त्यांना हा महोत्सव अतिशय चांगला वाटला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून त्यांना पुष्कळ प्रेरणा मिळाली.

जनसुरक्षा विधेयकाविषयी राजकीय पक्षांचेच अज्ञान कि न समजण्याचे ढोंग ?

जनसुरक्षा विधेयकाविषयी राजकीय पक्षांचेच अज्ञान कि न समजण्याचे ढोंग ?

महाराष्ट्राच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, २०२४’ हे एकमताने संमत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सभागृहाला संपूर्ण माहिती दिली.

भारतियांनी ‘नेहरू सर्वाधिक काळ पंतप्रधान होते’, या भ्रमातून बाहेर यावे !

भारतियांनी ‘नेहरू सर्वाधिक काळ पंतप्रधान होते’, या भ्रमातून बाहेर यावे !

भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा कार्यकाळ हा १६ वर्षे १० मास इतका मानला जातो; पण यात एक मेख आहे. ती म्हणजे नेहरू हे १५ ऑगस्ट १९४७ पासून १७ एप्रिल १९५२ पर्यंत निवडून आलेले पंतप्रधान नव्हते…

हिंदु मंदिरांमध्ये दर्शन रांगेविषयी दिसून येणारी दुःस्थिती !

हिंदु मंदिरांमध्ये दर्शन रांगेविषयी दिसून येणारी दुःस्थिती !

मी नुकतीच महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे’ दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे पुष्कळ गर्दी होती. काही लोक दर्शन घेण्यास लांबून आले होते…

संयम महत्त्वाचा !

संयम महत्त्वाचा !

२७ जून या दिवशी ओडिशा येथील जगन्नाथपुरीला रथयात्रा झाली. ‘या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन ६०० भाविक घायाळ, तर ३ भाविकांचा मृत्यू झाला’, हे वृत्त वाचनात आले…

राष्ट्र केवळ सैन्यबळावरच उभे रहाते ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

राष्ट्र केवळ सैन्यबळावरच उभे रहाते ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

भारताचे संरक्षणमंत्री आदरणीय राजनाथ सिंह यांनी चीनमधील क्विंगदाओ येथे आयोजित केलेल्या ‘शांघाय सहकार्य परिषदेत’ पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला