
१. श्री. बच्चेलाल गुप्ता, वाराणसी
१ अ. प्रसादातून दैवी सुगंध येणे : श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’ चा अंक देण्यास आलेले साधक प्रसादाचे महत्त्व सांगून मला प्रसाद देत होते. तेव्हा मी भावपूर्ण प्रार्थना केली. त्या वेळी मला प्रसादातून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आला. मी असा दैवी सुगंध पहिल्यांदाच अनुभवला. यासाठी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’’
२. श्री. अविनाश गुप्ता, वाराणसी
अ. प्रसाद दिल्यावर श्री. अविनाश गुप्ता यांनी अतिशय विनम्रतेने सांगितले, ‘‘सनातन संस्था करत असलेले कार्य अद्वितीय आहे. याचे नियोजन कसे केले असावे ?’’
(सर्व सूत्रांचा दिनांक २६.६.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
‘पर्जन्यमानाचे गणकयंत्र’ शेतकर्यांसाठी यंदा चुकले, तरीही ‘देवाक काळजी रे’ (देवाला काळजी रे), म्हणून साधना करा !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !