लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
हिंदु मुलींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबल संपन्न झाल्यावरच त्यांचे धर्मांधांपासून रक्षण होणे शक्य आहे !
हिंदु मुलींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबल संपन्न झाल्यावरच त्यांचे धर्मांधांपासून रक्षण होणे शक्य आहे !
अशा वासनांध धर्मांधांना हीच शिक्षा योग्य !
पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ?
‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत.
इस्लाममध्ये दोषीला थेट ठार मारण्याची कठोर शिक्षा असतांना या शिक्षेला विरोध अनाकलनीय !
पाकच्या संसदेत कायदा संमत
पाकमध्ये असा कायदा करता येऊ शकतो, तर भारतात का नाही ?
असुरक्षित अल्पवयीन मुली आणि महिला ! ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील महिलांची दुर्दैवी स्थिती ! पोलीसच असे करत असतील, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे.
विदेशात जाऊन अशी विधाने करून भारताची अपकीर्ती करणार्यांवर सरकारने गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे अन्य कुणाचेही अशी विधाने करण्याचे धाडस होणार नाही !
शिक्षकपदाला काळीमा फासणार्या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
धर्मांधाला अटक
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !