पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

दोघांना अटक

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ? – संपादक 

(प्रतिकात्मक चित्र)

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतामध्ये एका ११ वर्षीय हिंदु मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हा मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह एका ठिकाणी आढळून आला.