अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणार्यांवर कारवाई !
जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !
जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !
१०० हून अधिक कामगार अडथळा दूर करण्यासाठी कार्यरत
यामध्ये मिरज-पंढरपूर विशेष पॅसेंजर रेल्वे (२० सेवा), नागपूर-मिरज विशेष (२ सेवा), अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर-पंढरपूर विशेष (१० सेवा), भुसावळ-पंढरपूर विशेष (२ सेवा) या गाड्यांचा यात समावेश आहे.
येथे मालगाडीच्या धडकेत १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तो पायी रेल्वेरुळ ओलांडत होता. त्या वेळी त्याच्या कानात हेडफोन आणि हातात भ्रमणभाष होता.
वारकर्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने सोलापूर, नागपूर, भुसावळ विभागांतून १३५ अधिकच्या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी मध्य रेल्वेने १०० रेल्वेगाड्या सोडल्या होत्या.
गेल्या ६ महिन्यांत ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रकरणात ११२ आरोपींना अटक केली आहे. ५५ कोटी ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहे.
आतातरी मुंबई रेल्वे प्रशासन ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करील का ?
३० जून ते ३० जुलै या कालावधीत मध्य आणि कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावेल अन् पनवेलहूनच सुटतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोकण रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण केले, तरी प्रवाशांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कोकण रेल्वे कोकणातून जाऊनसुद्धा याचा लाभ गोवा, केरळ यांसह अन्य राज्यांना मिळत आहे.
जनतेत राष्ट्रप्रेम असते, तर असा विनातिकीट प्रवास करून भारतीय रेल्वेला फसवण्याचा विचारच आला नसता.