राहुल गांधी यांची हमी कोण घेणार? – आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा सवाल

राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ?

…,तर मग राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती का ? – हिंदु जनजागृती समितीचा जातीयद्वेष्ट्यांना प्रश्‍न

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी जातीयद्वेषातून ! – हिंदु जनजागृती समिती

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांची आव्हान याचिका फेटाळली

मोदी आडनावाची मानहानी केल्यामुळे झालेल्या २ वर्षांच्या कारावासाचे प्रकरण

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांना दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे.

म. गांधींच्या तत्त्वांची शोकांतिका !

देश स्वतंत्र झाल्यानंतर म. गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याचा समादेश (सल्ला) दिला होता. तो न मानल्याने गांधींच्या तत्त्वांची दुर्दशा झालेली पहायला मिळते आहे. हे म. गांधींच्या कुणाही अनुयायाच्या लक्षात येत नाही, ही त्यांची शोकांतिकाच आहे.

राहुल गांधी यांचे विदेशातील नको त्या उद्योगपतींशी संबंध ! – काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा दावा

आझाद पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात; मात्र मला असे वाटत नाही; कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.

गांधीवादी काँग्रेसची ‘अहिंसा’ जाणा !

तमिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मणीकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा देणार्‍या न्यायाधिशांची जीभ कापण्यात येईल’, अशी धमकी दिली आहे.

(म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधिशांची जीभ कापू !’ – तमिळनाडूतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मणीकंदन

अशा पदाधिकार्‍यांचा भरणा असलेला काँग्रेस पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?