मोदी यांचे ‘भाषण हेच शासन’ आहे का ? – राहुल गांधी यांचा प्रश्‍न

गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे; मात्र या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराच्या भाषणातून ‘विकास’ हा शब्दच हरवल्याचे दिसते. ते केवळ भाषणेच करत आहेत.

अहंकाराचा परिपाक !

महागाईच्या सूत्रावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमधील आकडेवारी चुकली होती. गुजरात राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे असून सगळे राजकीय पक्ष सतर्क आहेत.

(म्हणे) ‘मी माणूस आहे, मोदी यांच्यासारखा नाही !’

भाजपमधील माझ्या मित्रांनो, मी माणूस आहे. मी नरेंद्र भाईंसारखा नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका होतात. त्यामुळेच आयुष्यात रंगत येते. माझी चूक लक्षात आणून दिल्याविषयी धन्यवाद !

(बर)बादशाही परंपरा !

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. ती ११ डिसेंबरला होईलच. त्यांची ही निवड बादशाही परंपरेला अनुसरून असल्याचे त्यांच्याच पक्षाचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सांगितले आणि सर्वच काँग्रेसवाल्यांना अडचणीत आणले.

देहलीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर राहुल गांधी यांना देवता आशीर्वाद देत असल्याचे होर्डिंग !

राहुल गांधी जानवे घालणारे हिंदु आहेत, असे काँग्रेसने म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे होऊ घातलेले अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग येथील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आले आहे.

राहुल गांधी परदेशात कॅथलिक ख्रिस्ती बनतात आणि भारतात जानवे घालणारा हिंदू ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेसने नेहमीच समाजामध्ये फूट पाडण्याचाच प्रयत्न केला आहे. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. हिंदूंमध्ये कुणीही कुणाला विचारत नाही की, तुम्ही जानवे घातले आहे का ? हा वैयक्तिक प्रश्‍न आहे.

राहुल गांधी देहलीतील मंदिरांमध्ये कधी का जात नाहीत ? – अमित शहा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जेव्हा देहलीमध्ये असतात, तेव्हा ते तेथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी का जात नाहीत ? असा प्रश्‍न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

भाजपने सोमनाथ मंदिरातील नोंदणी पुस्तकात माझे नाव लिहिले ! – राहुल गांधी

सोमनाथ मंदिरातील माझ्या अहिंदु प्रकरणाविषयी मी तुम्हाला सांगतो की, नेमके काय झाले ? मी मंदिरात गेलो, तेव्हा पाहुण्या दर्शनार्थींच्या वहीमध्ये मी स्वाक्षरी केली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुसर्‍या वहीमध्ये माझे नाव लिहिले, जी अहिंदूंसाठी असते, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती असल्याचे माझ्याकडे पुरावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती आहेत, हे सांगणारे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी होतांना त्यांनी हे विधान केले.

सरदार पटेल यांनी केलेल्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारावर नेहरू का नाराज होते ?

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिराच्या दर्शनावर पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते एका प्रचार सभेत म्हणाले की, आज संपूर्ण विश्‍वामध्ये सोमनाथ मंदिराची पताका फडकत आहे. आता काही जणांना सोमनाथची आठवण येऊ लागली आहे; पण त्यांना विचारा की, त्यांना त्याचा इतिहास माहीत आहे का ?


Multi Language |Offline reading | PDF