स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते.
२८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’
‘टी.सी.एस्.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमणियन यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी चालू असून सत्य परिस्थिती आणि उत्तरदायी व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३० मार्च या दिवशी लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन केले की, भारतातील आणि विशेषतः छत्तीसगडमधील नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आणण्यात स्थानिक वनवासींच्या साहाय्याने केंद्रीय आणि राज्य पोलीस दले यशस्वी ठरली आहेत.
कायद्याची कार्यवाही करणार्या यंत्रणांमधील भ्रष्टाचार, न्यायालयीन प्रक्रियेत होणारा विलंब आणि त्यातून गुन्हेगारांचे वाढते धाडस, खंडणी मागणार्या टोळ्या, त्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा हे घटक गुंतवणूकदारांना हादरवणारे ठरत आहेत.
ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आया-बहिणी सुरक्षित होत्या, त्याच महाराष्ट्रात मुलींचे गायब होण्याचे प्रमाण वाढणे चिंताजनक !
आतापर्यंतच्या अन्वेषणात असे दिसते की, डॉ. उमर नबी जो हरियाणातील फरीदाबाद येथे असलेल्या ‘अल् फलाह विद्यापिठा’त शिकवत होता. हा मूळचा काश्मिरी; पण त्याने वर्ष २०२४ मध्ये काश्मीर सोडले होते.