परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

२२ मे २०२२ या दिवशी ८० व्या जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला. त्या वेळी केले गेलेले सूक्ष्मातील परीक्षण . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. तेव्हा वातावरण आनंददायी वाटत होते.

विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

३ जून या दिवशी आपण सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने….

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात यज्ञयागादी विविध विधी पार पडले.

विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

साधकाने साधनेच्या संदर्भात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे’ आणि ‘देवतांशी बोलणे’, यांत जाणवलेला भेद

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. त्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

वर्ष २००२ मध्ये धामसे (गोवा) येथे झालेल्या ‘पंचमुखी हनुमत्कवच’ यज्ञाच्या वेळी गुरुदेवांच्या पादुका बनवून घेतांना आणि बनवल्यावर आलेल्या अनुभूती

वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाचा संकल्प केला होता. यातील १२ व्या यज्ञाच्या वेळी साधिका सौ. मंगला मराठे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.