विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी आध्यात्मिक धाग्याने जोडले गेलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

च्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये असे काहीतरी आहे की, एकदा त्यांच्याकडे गेलेली व्यक्ती त्यांचीच होते ! याच निरपेक्ष प्रीतीमुळे जिज्ञासू अथवा मान्यवर पहिल्या भेटीतच त्यांच्याशी कशा प्रकारे जोडले जातात, हे या निमित्ताने पाहूया !

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

साधकांचे परम दैवत आणि अविनाशी गुरुतत्त्वाचे साकार रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सर्वांशी सर्व विषयांवर सहजतेने संवाद साधणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले.

चांगले प्रयत्न करणार्‍यांना प्रोत्‍साहन देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्‍णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्‍य कुटुंबीय यांच्‍यासह सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले.

ज्यांच्या आध्यात्मिक शिकवणीमुळे सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो, ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! – पू. राजकुमार केतकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य, ठाणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात हा आध्यात्मिक शिकवणीचा प्रभाव मला दिसून आला. सहस्रो जिज्ञासू तेथे येतात आणि तेथील सात्त्विकतेमुळे त्या सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. तेथील शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !….

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

पू. डॉ. शिवकुमार ओझा यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी संत आणि मान्यवर यांना वाटणारी प्रीती !

सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. सर्वांनी तेथे एकदा अवश्य जावे ! तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे साक्षात दर्शन घडते !

श्रीविष्णुतत्त्वाची प्रचीती देणारे कलियुगातील दिव्य अवतारी रूप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांसाठी ‘अमृताहूनी मधुर’, असे अनुपम अन् दिव्य पर्व असते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवामुळे साधकांच्या अंतरंगात भावभक्तीची शीतल धारा प्रवाहित होऊन त्यांना आत्मानंद आणि आत्मशांती यांची अनुभूती येते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सहवासाने जीवनाला भक्‍तीमय कलाटणी मिळाली ! – प्रदीप चिटणीस, शास्‍त्रीय गायक, ठाणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासारख्‍या संतांचे दर्शन होणे, हे खरोखरंच माझे फार मोठे भाग्‍य आहे. एवढे प्रचंड कार्य असलेल्‍या संतांविषयी मी काय बोलू ?