
हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक अन् तत्त्ववेत्ते पू. डॉ. शिवकुमार ओझा, मुंबई (वय ८६ वर्षे) यांनी हिंदु संस्कृतीशी संबंधित अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले ! डॉ. शिवकुमार ओझा यांचे संतत्वही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनीच जाणले.
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !