सांगली जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम’ची काटेकोर कार्यवाही व्हावी ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले.