‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।
भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.
भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.
बहिणींच्या मनी असे भावाचा उत्कर्ष । गुरूंच्या मनी असे शिष्याचा परमोत्कर्ष.
हिंदूंना अहिंसावादात अडकवून गोगलगाय बनवले ।
कायद्यात अहिंसावाद शिरकावून पंख छाटले ।।
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !
माझी प्रियांका, माझी प्रियांका घेते साधकांच्या साधनेचे दायित्व, आहे तुझ्यात प्रेमभाव अन् इतरांचा विचार तत्त्वनिष्ठ राहून सांगतेस तू साधकांच्या चुका.
‘२०.१.२०२० या दिवशी माझे मन उदास झाले होते. महाविद्यालयात झालेले प्रसंग आठवून मला त्रास होत होता. अशा स्थितीत देवाने सुचवलेली कविता पुढे दिली आहे.
एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
देवशयनी एकादशी, आवडीचा दिवस पंढरीनाथाचा । चोहीकडे ऐकू येत आहे, एकच गजर हरिनामाचा.
वास्तू पावन झाली गुरुकृपेने । श्री गुरुरायांच्या चरणी कृतज्ञता अर्पितो भक्तीभावाने.
राजद्रोही म्हणजे राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्तांना राजद्रोही ठरवणे ।
साहाय्य करणार्याला हाकलून देणे, पीडा देणार्याचा सन्मान करणे ।। १ ।।