परात्पर गुरुदेवांच्या चरणी पत्रातून व्यक्त केलेले काव्यरूपी मनोगत !
साधक किती भाग्याचे, देव सहवासात रहाती नित्य ।
साधक किती भाग्याचे, देव सहवासात रहाती नित्य ।
नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।
या पृथ्वीतलावर आहे माझी गुरुमाऊली एक । कधी न मिळणार तशी शोधूनी त्रैलोक्यात ।
‘धर्मरक्षणासाठी श्रीविष्णूने अनेक अवतार धारण केले. आताही ते गुरुदेवांच्या रूपातून या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. हे विचार मनात चालू असतांना सुचलेले काव्यपुष्प पुढे देत आहे.
संत आणि सद्गुरु यांना पाहिल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतांना सौ. स्वाती शिंदे यांना सुचलेले काव्यपुष्प पुढे दिले आहे.
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
(पू.) शिवाजी वटकर यांना वयाच्या ४३ ते ७५ व्या वर्षांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी चैतन्यामृत दिल्याचे जाणवणे आणि ‘हाच माझा अमृत महोत्सव आहे’, असे वाटणे व त्यांचा अनुभव परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करणे .
श्री. तुकाराम लोंढे ह्यांना लिहिता-वाचता येत नाही. तरीही ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने थोडेफार वाचण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या कविता पुढे दिल्या आहेत .
स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।। १ ।। चिवट स्वभावदोष ते जाता जाईना । चिकाटी ती टिकून राहीना ।। २ ।। कर्तेपणा तो सरता सरेना । देवच करतो, हे मतीस (टीप २) कळेना ।। ३ ।।