कोरोना नियमांचे पालन न केल्यास तिसर्या लाटेचा धोका अधिक ! – इंडियन मेडिकल असोसिएशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे.