चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.
सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.
उपाय करू लागल्यावर काही काळातच त्या जिज्ञासूंना परिस्थितीमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे जाणवले. नामजपादी उपाय आणि साधना करण्यापूर्वी त्यांना होत असलेले त्रास अन् साधनेला आरंभ झाल्यावर जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.
श्राद्धविधी चालू झाल्यावर सूक्ष्मातून आईच्या आई-वडिलांचे लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसणे आणि देव-ब्राह्मण अन् पितृ-ब्राह्मण यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून त्यांच्यात चेतना जागृत झाली आहे’, असे जाणवणे
सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे.
‘११.९.२०२० या दिवशी मला गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांच्याकडून ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
‘सर्व साधकांच्या पितरांना पुढची गती मिळून त्यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद देऊन आमच्या साधनेत साहाय्य करावे’, अशी पितरांना विनम्रभावाने प्रार्थना करते आणि हे ‘पितृअष्टक’ पितरदेवांच्या चरणी कृतज्ञता भावसुमनांजलीच्या रूपाने अर्पण करत आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !
‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ८)